Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


तळवडे एमआयडीसीमध्ये ट्रकने चिरडल्याने दोघांचा मृत्यू


Main News

भोसरी, दि. ७ (पीसीबी) - तळवडे एमआयडीसीमध्ये घसरलेल्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज (शनिवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात राजकुमार जाधव (वय २०, रा. हळदगाव, जळकोट, लातूर) आणि माधव सिरसे (रा. पाटोदा बुद्रुक) यांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तळवडेमधील आयटी पार्कमध्ये एक दुचाकी घसरून पडली. त्यावेळी या दुचाकीला पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर देहूरोड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin