Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


नववर्षानिमित्त आमदार लांडगे युवा मंचच्यावतीने बालगृहाला देणगी


Main News

भोसरी, दि.१ (पिसीबी)- चिखली, कुदळवाडी येथील महेश लांडगे युवा मंचच्या वतीने नवीन वर्षानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील कुंभारतळे गावातील बालगृहातील वंचित मुलांसाठी ११ हजार रोख रक्कम देणगी देण्यात आली.
 
अहमदनगर जिल्हातील कुंभारतळे गावात ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह संस्था आहे. यामध्ये लोककलावंत, अनाथ, निराधार, अत्याचारग्रस्त व वंचित मुले राहतात. त्यांच्या विकासासाठी आमदार महेशदादा लांडगे युवा मंचच्यावतीने देणगी देण्यात आली.
 
यावेळी मंचचे अध्यक्ष दिनेश यादव, अमित बालघरे, नंदीप खरात, निखील ढमाले, यश जाधव, आकाश साळुंके, विशाल उमाप आदी उपस्थित होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin