Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरी मतदारसंघ संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी सत्यवान शिरसाट यांची निवड


Main News

भोसरी, दि. ३१ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघ संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी मोशी प्राधिकरण येथील सत्यवान शुभाष शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे. 

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी सत्यवान शिरसाट यांना नियुक्त केले आहे. नियुक्तीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील वंचितांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असणारे लाभ मिळवून देण्यासाठी सदस्यपदाचा उपयोग करणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin