Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


कुदळवाडीत ‘बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती’ मोहीम


Main News

भोसरी, दि.२९ (पीसीबी) – सध्या मुलींचा जन्मदर खुपच कमी आहे. त्यात स्त्री-भुण हत्या सारख्या वाईट कृत्यामुळे मुलींची संख्या आणखीच कमी होत चालली आहे, यांना रोखण्यासाठी आमदार महेश लांडगे युवा मंच कुदळवाडी यांच्या वतीने घरोघरी जाऊन ‘बेटी पढाव बेटी बचाव’ ची जनजागृती करण्यात आली. यावेळी पत्रकेही वाटण्यात आली.

यावेळी युवा मंच अध्यक्ष दिनेश यादव, संदीप खरात, अमित बालघरे, आकाश साळुंके, विशाल उमाप, किशोर लोंढे, यश जाधव, काका शेळके, युवराज ताठे, अमित यादव आदी नागरीक उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin