Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भाजपच्या वतीने यमुनानगर भाग डिजिटल करण्यात येणार


Main News

भोसरी, दि. २६ (पीसीबी) - भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडलाध्यक्ष प्रा. उत्तम केंदळे यांनी निगडी, यमुनानगर प्रभाग डिजिटल व कॉर्पोरेट बनविण्याच्या संकल्प केला आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. २६) करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या डिजिटल इंडिया या विचारधारेने प्रेरित होऊन निगडी, यमुनानगर प्रभागात प्रत्येक ठिकाणी मोफत वायफाय झोन करण्यात येणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि अतिसंवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे केंदळे यांनी सांगितले. त्याचा शुभारंभ युमानगरमधील रन्ना हॉस्पिटल येथे मोफत वायफाय झोन करून करण्यात आला. 

यावेळी बाबा परब, रंगनाथ पवार, किशोर हातागळे, भरत थोरात, रविंद्र खैरनार, अनिल वाणी, लक्ष्मी विर्डिकर, मेघा पोटफोडे, मंगल केसकर, श्रीकांत सुतार, उमेश घोडेकर, राकेश बावणे, आकाश दळवी, दिपक झोंबाडे, चंद्रकांत शेंडगे, नाना कसबे, रमेश औताडे, प्रवीण शिंगाडे, संकेत चित्ते, रूपल माने, स्वप्निल करपे, मंदार महाडिक, राकेश भोर आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin