Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरीतील निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


Main News

भोसरी, दि. २४ (पीसीबी) - येथील संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने भोसरी, दिघी रोड येथील “संत निरंकारी सत्संग भवन'' येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

फाउंडेशनच्या वतीने रक्तदान जनजागृतीसाठी पथनाट्य, प्रभातफेरी, बाईक रॅली काढण्यात आली होती. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंडीत (आबा) गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी जयसिंग (भूमी खरेदी विभाग, दिल्ली) ताराचंद करमचंदानी (संत निरंकारी मंडळ पुणे झोनल ईंचार्ज), संयोजक अंगद जाधव, मधुकर गोसावी, जयराम सावंत, बाळासाहेब जाधव, आचार्य सोमदेव शास्ञी, डॉ.अमर साबळे, नगरसेवक जालिंदर बापू शिंदे, राजेंद्र लांडगे आदी उपस्थित होते. 

रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रबंधक, चॅरिटेबल फाउंडेशनचे सहकारी यांनी विशेष सहकार्य केले. पिंपरीतील वायसीएम हॉस्पीटल, पुणे येथील ससुन रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin