Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


बँक ऑफ महाराष्ट्रच्या यमुनानगर शाखेत सुविधा पुरविण्याची मागणी


Main News

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – बँक ऑफ महाराष्ट्र यमुनानगर शाखेत ग्राहकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. 

यासंदर्भात युवा मोर्चाचे उत्तम केंदळे यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “बँकेत पैसे घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पैसे घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग असावी, बँकेतील सेफ लॉकर्सची तपासणी करुन घ्यावी, कॅश काउंटर वाढवावेत, ग्राहकांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी बँकेबाहेर मंडप उभारण्यात यावा, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, सुरक्षा तैनात करावी.”

तसेच बँकेला सहकार्य हवे असल्यास भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीला तयार असल्याचे केंदळे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रभाग अध्यक्ष बाबा परब, मंड़ल सरचिटणीस रमाकांत पाटील, भरत थोरात, मधुकर मराठे, श्रीकांत सुतार, अजय कंट्रोलु, संकेत चित्ते, सुदेश बोराटे आदी उपस्थित होते

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin