Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरी, लांडेवाडीत ट्रकची पीएमपीच्या बसला धडक


Main News

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – भोसरी येथील लांडेवाडी पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने पीएमपीच्या बसला जोरात धडक दिली. त्यामुळे ट्रक जागेवरच पलटी झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रक आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज (गुरुवारी) पहाटे पाचच्या सुमारास घडली. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच १२, एचडी १८१) पुण्याहून भोसरीच्या दिशेने येत होता. ट्रक भरधाव जात असताना लांडेवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपीच्या बसला ट्रकची जोरात धडक दिली. जोराच्या धडकेमुळे ट्रक जागेरवच पलटी झाली.  पीएमपी बसच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin