Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


योगेश लांडगे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ६ मध्ये मोफत आधार कार्ड वाटप


Main News

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – भोसरीतील चक्रापाणी वसाहत रोड, महादेवनगर येथे योगेश लांडगे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आवश्यक ओळखपत्र आणून मोफत आधार कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन योगेश लांडगे यांनी केले आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin