Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरी, चक्रपाणी वसाहतीतील सहा अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त


Main News

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – भोसरी येथील चक्रपणी वासाहतीतील महादेवनगरमध्ये सुरू असलेल्या सहा अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने बुधवारी (दि. १४) बुलडोझर फिरविण्यात आले. 

ई क्षेत्रीय कार्यालयाच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. ही सहा अनधिकृत बांधकामे एकूण ६ हजार ९४० चौरस फूट जागेत उभारण्यात आले होते. ती पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता एस. आर. चौरे, कनिष्ठ अभियंता के. एस. अंदुरे, बीट निरीक्षक सारिका नागरगोजे यांनी ही कारवाई केली. यावेळी एक पोलिस निरीक्षक, तीन फौजदार, ३० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच मजूर, दोन जेसीबी, एक ब्रेकर, एक नीडल आणि दोन डंपरच्या सहाय्याने ही बांधकामे पाडण्यात आली.   

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin