Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


वाहन परवान्यासाठी आता पाचपट जादा पैसे मोजावे लागणार


Main News

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – वाहन चालवण्याच्या परवाना शुल्कात राज्य सरकारने वाढ केली आहे. त्यामुळे आता परवाना काढायचा असेल, तर आधीपेक्षा पाचपट पैसे मोजावे लागणार आहेत. 


ड्रायव्हिंग टेस्टसाठी आधी ४० रुपये मोजावे लागत होते. त्याऐवजी आता २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. वाहन परवाना नूतनीकरणाच्या शुल्कातही वाढ झाली आहे. नूतनीकरणासाठी३०० रूपयांसोबत एक हजार रुपये अधिक भरावे लागणार आहेत. 

नवीन दरानुसार मॅन्युअल फिटनेस टेस्टसाठी ६०० रुपये आणि ऑटोमॅटेड फिटनेस टेस्टसाठी एक हजार रुपये भरावे लागतील. वाहन परवाना काढण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने वाहन चालकांच्या खिशाला या कात्री लागणार आहे.

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin