Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


जगभरात चायनीज नव्हे, तर इंडियन फूडच भारी!


Main News

- गेल्या काही वर्षात चायनीज फूडने भारतीय जनमानसाला भूरळ पाडली आहे. मात्र, दुसरीकडे जगभरात भारतीय पाककृतीलाच विशेष पसंती मिळत आहे. ''जगभरात चायनीज फूडच्या तुलनेत भारतीय पाककृतीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतीय खाद्य पदार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर चायनीज फूडला टक्कर देत आहेत.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत चोप्रा म्हणाले की, ”भारतीय पाककृतींनी जगभरात आपली वेगळी छाप पाडली आहे. त्याने चायनीज फूडला मागे टाकले आहे.” ”उत्तर भारतातील लोक जेवणात लोणी, स्थानिक मसाले, मटण आणि चिकनचा वापर जास्त करतात. तर दुसरीकडे दक्षिण भारतातील लोक स्वयंपाकात नारळ कडिपत्त, तसेच अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर करतात.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin