Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


दुधात गूळ मिसळून पिण्याचे ५ फायदे


Main News

- गूळ आणि दूध हे पदार्थ शरिरासाठी किती फायदेशीर आहेत, हे अनेकदा सिद्ध झाल आहे. गूळ शरिराची पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो, तर दूध शरिरातील कॅल्शिअम वाढवते. मात्र दूध आणि गूळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत.

 दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवणे, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर करणे, असे अनेक फायदे होतात, अस तज्ज्ञांच मत आहे.
 काय आहेत दूधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे?

१) दुधात गूळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात.

२) पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो.

३) मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.

४) गुडघेदुखीच्या त्रासासाठीही याचा फायदा होतो.

५) गरोदर महिलांना थकवा आणि अश्कतपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin