Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


या ५ फळानी चमकवा तुमचे दात


Main News

सुंदर हास्यासाठी दांतांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना चमकदार बनवण्यासाठी या फळांचे करा सेवन.

स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे दातांवरील स्टेन निघण्यास मदत होते. एक स्ट्रॉबेरी घ्या त्यावर बेकिंग सोडा टाकून दातांवर घासा. 

टरबूज - टरबूजमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. दातांच्या स्वच्छतेसाठी याचे सेवन फायदेशीर ठरते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin