Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


पावसाळ्यात मक्याच कणीस खाण्याचे ५ फायदे


Main News

-  पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस.... हवेत गारवा... हातात गरम गरम लिंबू ...  मसाला लावलेल मक्याच कणीस.... कल्पना केली तरी तोंडाला पाणी सूटल ना ? पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की पावसाळ्यात मक्याच कणीस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे देखील आहेत.

मक्याच्या कणसाचे ५ फायदे

१)  मक्याच कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना देखील मक्याचे कणीस खाऊ घाला.

२)  मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नका. मक्याचे २ तूकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते.

३) मक्याच कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो. 

५) आयुर्वेदात मक्याच कणीस तृप्तीदायक, वातकारक, कफ, पित्तनाशक, मधूर असल्याच म्हटल आहे. भाजलेले कणीस हे कॅरोटीनायड विटामिन-एच एक उत्तम स्रोत आहे.

६) भाजलेल्या कणीसपासून ५० टक्के अँटी-ऑक्सीडेंट्स वाढत. कँसरवर देखील हे लाभदायक आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin