Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


आनंदी राहण्यासाठी फळे व भाज्या खा


Main News

फळे आणि भाज्या खाल्याने आरोग्याचे अनेक लाभ मिळतात, हे सर्वश्रूत आहे, आता  संशोधकांनी आनंदी राहण्याचे एक नवे सूत्र शोधून काढले आहे. मात्र, या सूत्राचे मूळ आपल्या परंपरेमध्येच लपलेले आहे. विशेषत: भाज्या खाण्यासाठी नाके मुरडणाऱ्या लहानग्यांसह मोठ्यांना हे संशोधक आवर्जून सांगत आहेत की आनंदी राहण्यासाठी फळे व भाज्या जरूर खा. 

फळे व भाज्यांचे सेवन केल्याने फक्त आनंदीच राहता येते असे नाही, तर त्यामुळे कर्करोग आणि हृदयरोग यावरही नियंत्रण राहते. फळे व भाजीच्या प्रमाणापेक्षा आठपट जास्त फायदा त्यांच्या सेवनाने होतो. 

वॉरविक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ अ‍ॅण्ड्रय़ू ऑस्वल्ड यांच्या मते, फळे व भाज्यांच्या सेवनाने जितके आरोग्य सुधारते तितक्यापटीहून आठपट अधिक तुमच्या आनंदी जीवनात भर पडते. याबाबत घेण्यात आलेल्या चाचणीनुसार भाज्या व फळे खाल्ल्याने १२ हजार जणांमध्ये २ वर्षांत मानसिक सकारात्मक बदल दिसून आले. त्यामुळे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या आहारात भाज्या व फळांना पर्याय नाही. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin