Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


चेहऱ्याला साबण नाही तर बेसन लावा, होतील हे चमत्कारी फायदे...


Main News

बेसन तर सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असते. बेसन आरोग्य आणि सुंदरता
उजळवण्याचे काम करते. ज्या मुलींना आपल्या त्वचा आणि चेह-याविषयी प्रेम
आहेत त्या चेहरा साबणेने नाही तर बेसनने धुणे पसंत करतात. बेसनाचा वापर
तुम्ही रोज दही, रोज वॉटर किंवा हळद टाकून करु शकता. साबनेत जसे अनेक
केमिकल्स असतात तर बेसन हे नैसर्गिक असते. बेसन चेह-यावर लावल्याने
चेह-याला अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणुन घेऊया बेसनच्या
फायद्यांविषयी...

1. टॅनिंग दूर
चेह-याला साबणऐवजी बेसनने धुतल्याने चेह-याचा रंग उजळतो. टॅनिंग दूर होते
आणि चेह-याला एक वेगळीच चमक येते.

2. डेड स्किन नष्ट करते
तुम्ही बेसनची पेस्ट चेह-यावर लावुन थोडावेळा स्क्रब करु शकता. असे
केल्याने डेड स्किन स्वच्छ होईल.
3. चेह-याचा रंग उजळतो
बेसनमध्ये ब्लीचिंग गुण असतात जे त्वचेला नैसर्गिक पध्दतीने ब्लीच करते.

4. पिंपल्स दूर
जर तुम्ही चेह-याला नियमित बेसनाने धुतले तर पिंपल्स हळु-हळू कमी होतील
आणि चेहरा स्वच्छ होईल.

5. डाग मिटवते
यामधील ब्लीचिंग तत्त्व चेह-या वरुन डाग हल्के करतात. यामुळे साबणने नाही
तर बेसनने चेहरा धुवा.

6. ब्लॅकहेड्स नष्ट
तुमच्या नाकावर जर खुप ब्लॅकहेड्स असतील तर बेसनपेक्षा चांगला उपाय कोणताच नाही.

7. पोर्स टाइट होतात
चेह-याचे मोठे पोर्स पाहण्यास खुप खराब दिसतात. यामुळे हे कमी करण्यासाठी
नेहमी बेसन पावडर लावा. काही दिवसातच तुम्हाला फायदा दिसून येईल.

8. तेल हटवा
चेह-यावर साबण लावल्याने चेह-यावरुन तेल तर गायब होतेच. परंतु चेह-याचा
ओलावा गायब होतो. बेसन पावडर लावल्याने असे होत नाही. तुम्ही हे लावला तर
तुम्हाला फायदा होईल.

9. त्वचा स्मूथ होते
बेसन पावडर लावल्याने त्वचा मुलायम आणि तजेलदार बनते. जर तुम्ही प्रत्येक
वेळी चेह-यावर साबण लावला तर चेहरा कोरडा पडेल.

10. सेफ आणि नॅचरल
साबन 100 टक्के शुध्द असण्याची गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु बेसन
साबणापेक्षा जास्त शुध्द असते. यामध्ये केमिकल्स नसतात आणि याचे काही
साइड इफेक्ट देखील होत नाही.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin